100 पेपर्स | 10,000 प्रश्न | POLICE MEGA TEST SERIES 2026

Description

🚓 महाराष्ट्र पोलीस महासराव टेस्ट सिरीज 2025

आतापर्यंतचे झालेले प्रश्नपत्रिका 2024-25 ची टेस्ट सिरीज

(100 प्रश्नपत्रिका | 10,000 प्रश्न | परवडणाऱ्या किमतीत)

महाराष्ट्रातील विविध पोलीस भरती परीक्षांसाठी एक परिपूर्ण आणि विश्वासार्ह सराव संच म्हणून ही टेस्ट सिरीज विशेषतः तयार करण्यात आली आहे. 2024-25 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारावर, 2026 मध्ये होणाऱ्या सर्व पोलीस भरती परीक्षा लक्षात घेऊन ही सिरीज तयार केली आहे.

ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना खऱ्या परीक्षेसारखा अनुभव, योग्य सराव आणि आत्मविश्वास देते.


🎯 कोणत्या भरतींसाठी उपयुक्त?

✔️ जिल्हा पोलीस भरती
✔️ SRPF भरती
✔️ चालक (Driver) भरती
✔️ बँड्समन भरती
✔️ कारागृह (Prison / Jail Dept.) भरती
✔️ 2025 मध्ये होणाऱ्या सर्व पोलीस परीक्षा


📘 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये

🔹 एकूण 100 प्रश्नपत्रिका
🔹 एकूण 10,000 वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्न
🔹 विभागनिहाय प्रश्नपत्रिका (विषयनुसार मांडणी)
🔹 2024-25 मध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आधारित
🔹 2026 परीक्षा पॅटर्ननुसार तयार
🔹 खऱ्या परीक्षेसारखा टाइम-बाउंड सराव
🔹 पुनरावृत्तीसाठी उत्तम उपयोगी


📚 विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?

✅ परीक्षेतील प्रश्नांची अचूक कल्पना येते
✅ सरावामुळे वेळेचे योग्य नियोजन करता येते
✅ वारंवार विचारले जाणारे प्रश्न ओळखता येतात
✅ आत्मविश्वास वाढतो
✅ कमी वेळेत जास्त तयारी शक्य होते

100 पेपर्स | 10,000 प्रश्न | POLICE MEGA TEST SERIES 2026

Have a coupon?