मिशन नवोदय 2026 Live+Recorded बॅच old

Description

 🎯बॅच ची वैशिष्टे 
📹दररोज 2 तास LIVE 
बेसिक पद्धतीने व सोप्या भाषेत शिकवले जाईल.
सगळे विषय स्वतः मगर सर शिकवतील.

दर शनिवारी टेस्ट होईल.
📰100+ सराव परीक्षा
Whats ॲप ग्रुप असेल त्यावर नियमित होमवर्क पाठवला जाईल.
झालेल्या तासिकेच्या नोट्स नियमित पाठवल्या जातील

App मध्ये ज्या नंबर ने रजिस्ट्रेशन केले आहे. तो नंबर पुन्हा बदलून मिळणार नाही आणि त्याबद्दल कोणतीही तक्रार स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. धन्यवाद 🙏

मिशन नवोदय 2026 Live+Recorded बॅच old

Have a coupon?